Trimbakeshwar Kalsarp Pooja Marathi Hindi English
आम्ही सर्व पूजा जन्मकुंडलीनुसार करतो, कृपया आपल्यासोबत जन्मकुंडली आणणे.
Image

कालसर्प पूजा

जन्माच्या वेळेनुसार तयार करण्यात आलेल्या जन्म कुंडलीत बारा स्थान असतात.जन्म कुंडलीचे हे स्थान नवग्रहांची स्थिती आणि योग जातकाच्या भविष्याबाबत संपूर्ण माहिती प्रकट करते. जन्म कुंडलीच्या विभिन्नस्थानात या नवग्रहांची स्थिती आणि योगाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या शुभ अशुभ योग तयार होतात.

Image

पितृदोष पूजा

नारायण नागबली ह्या दोन विधी मानवाच्या अपूर्ण इच्छा, कामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने केल्या जातात. नारायण बलि आणि नागबली हे दोन वेगवेगळे विधी आहेत. नारायण बली चा मुख्य उद्देश पितृदोष निवारण्यासाठी करतात आणि नागबली हा विधीसर्प / साप हत्येचा दोष निवारण्यासाठी करतात.

Image

रूद्र अभिषेक

अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने.
रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.

नाशिक (त्र्यंबकेश्वर) कुंभमेळा

trimbakeshwar mandir
More
22210

पंडितजिं विषयी

पिंगळे कुटूंब ३५० वर्षांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये पाच आळी, परशुराम मंदिर , पिंगळे वाडा येथे वास्तव्यास आहे.

कालसर्प शांती पूजेचा संकल्प आमचे आजोबा (श्री .पद्माकर भास्कर पिंगळे यांचे काका)
वे .शा. सं.कै. पुरुषोत्तम त्र्यंबक यांनी प्रथम साधारणपणे ६० वर्षांपूर्वी लिहिला. त्यांनीच संपूर्ण पोथी लिहून शास्त्रोक्त पद्धतीने कालसर्प शांतीची सुरुवात त्र्यंबकेश्वर मध्ये केली .

आज संपूर्ण त्र्यंबकेश्वर मध्ये हा विधी केला जातो. ब्रम्हा, विष्णू, महेश एकाच ठिकाणी असल्यामुळे ह्या विधीस येथे विशेष महत्त्व आहे.

More

Bring janam kundali